ठेवी

के. वाय. सी. नॉर्म्स पूर्ण करून कुठलीही व्यक्ती बँकेत खालील योजने अंतर्गत ठेवी गुंतवणूक करू शकते.
१) मुदत ठेव योजना :-
  • अ) कालावधी १५ दिवस ते ९० दिवस व्याजदर :- ४%
  • ब) कालावधी :- ९१ ते १८० दिवस व्याजदर :- ५%
  • क) कालावधी :- १८१ ते ३६४ दिवस व्याजदर :- ५.५०%
  • ड) कालावधी :- १ वर्ष ते २ वर्षापर्यंत व्याजदर :-६.५०% जेष्ठ नागरिकास अर्धा टक्के व्याजदर जास्त
  • ई) कालावधी :- २ वर्षाचे वर व्याजदर :- ६% जेष्ठ नागरिकास अर्धा टक्के व्याजदर जास्त

२) मासिक व्याज योजना (एम.आय.एस.) :-

     मासिक व्याज योजने अंतर्गत खातेदार ठेवीवरील व्याज दर महिन्याला सेविंग खातेमार्फत उचलू शकतो.

३) दामदुप्पट योजना :-

कालावधी :- १२० महिने

रिकरिंग डीपोझीट (आर.डी.) योजना :-
१) धनवृद्धी आर.डी. योजना :- (सभासदांकारिता:-
  • अ) कालावधी :- १२ महिने ते २४ महिने        व्याजदर :- ६%
  • ब) कालावधी:- २५ महिने  ते ५९ महिने         व्याजदर :- ७%
  • क) कालावधी :- ६० महिन्याकरिता        व्याजदर :- ७.५०%

२)  कल्पतरू (आर.डी.)

कालावधी :- ६० महिन्यांकरिता
व्याजदर :- ८.२५%

कल्पतरू (आर.डी.) सर्वांसाठी खुली आहे. परंतु सभासदांचे दरमहा वेतनातून कमीत कमी   रु.२००/- (दोनशे रुपये) ची आवर्ती ठेव खाते ६० महिनेकारिता उघडता येईल. यापेक्ष्या जास्त  रकमेचे आवर्ती खाते उघडून योजनेचा लाभ घेता येईल.

३) घरकुल योजना :-

घरकुल आर.डी. योजना हि फक्त बँकेच्या सभासदांसाठी असून ती सभासदांकारिता अनिवार्य आहे. सभासद कमीतकमी २००/- (दोनशे रुपये) किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे घरकुल खाते उघडू शकते.

कालावधी:- ६० महिने
व्याजदर :- %

४) आधार ठेव (आर.डी.) :-

मासिक हप्ता कालावधीकरिता व्याजासहित रक्कम
५५० १२० महिनेकारिता १०००००/-
६३० १०८ महिनेकारिता १०००००/-
७४५ ९६ महिनेकारिता १०००००/-
८९० ८४ महिनेकारिता १०००००/-
१०८५ ७२ महिनेकारिता १०००००/-
१३५५ ६० महिनेकारिता १०००००/-
१७७० ४८ महिनेकारिता १०००००/-
२४६० ३६ महिनेकारिता १०००००/-
३८७५ २४ महिनेकारिता १०००००/-
८०५० १२ महिनेकारिता १०००००/-