आमच्या विषयी

भरती प्रक्रिया २०२०


 

बॅंकेविषयी

वर्धा जिल्हा परिषदेच्या कर्मचारायांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सन् 1967 साली पतसंस्था कालीन आद्य संस्थापक स्व.ना.ग.सोनोने ह्यांनी दिनांक 03/02/1967 रोजी पतसंस्थेची रु.30000/- एवढे भागभांडवल उभारुन स्थापणा करुन सहकाराची मुहर्तमेढ रोवली आणि त्याला मुर्तरुप देण्याचे काम स्व.के.झेड.वंजारी माजी अध्यक्ष ह्यांनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे दिनांक 02/02/1978 रोजी पतसंस्थेचे बॅंकेत रुपांतर करुन दिनांक 20/02/1984 ला बॅंकिंग परवाना प्राप्त केला. त्या दिवसापासून आजपर्यत बॅंक टप्याटप्याने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. दिनांक 31/03/2020चे भागभांडवल 952.97 कोटीच्या घरात आहे.

बॅंकेला ५० वर्ष पूर्ण झाल्यावरुन सन् 2015-2016 हे बॅंकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.

बॅंकेचे अध्यक्ष – मा. श्री. रविंद्र देविदासजी राठोड
बॅंकेचे उपाध्यक्ष – मा. श्री. सुदेश कृपाशंकर खोब्रागडे
मुख्यकार्यकारी अधिकारी – मा.श्री. भास्कर नानाजी झाडे