कामगिरी

बँकेनी कामकाजात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मापदंडानुसार एन. पी. ए. , सी. आर. ए. आर. , सी.आर.आर. , एस.एल.आर. , सीडी रेशो इ . बाबींचे प्रमाण राखण्यास बँक यशस्वी ठरल्यावरून दि. महाराष्ट्र एम्प्लॉईज बॅंक्स को – ऑप असोशिएशन लि. मुंबई ने १०० कोटीवरील ठेवीच्या बँकांमध्ये आपले बँकेनी उत्कृष्ठ कार्यकेल्याबाबत बँकेला तृतीय क्रमांक देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले .